नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च [NCPOR] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 20 March, 2020 | MahaNMK.com

icon

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च [National Center For Polar And Ocean Research] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक सी (Scientist C ) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भौतिकशास्त्र / पृथ्वी विज्ञान / सागरी विज्ञान / जैविक विज्ञान किंवा त्यामधील पदव्युत्तर पदवी समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष कडून संबंधित विषयात अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ०२) संगणकाचे ज्ञान. ०३) ०५ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये 

नोकरी ठिकाण : गोवा

Official Site : www.ncaor.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.