नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड [NDDB] मार्फत विशेष कर्तव्य अधिकारी पदांच्या जागा

Date : 16 May, 2019 | MahaNMK.com

icon

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड [National Dairy Development Board] मार्फत विशेष कर्तव्य अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty)

शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक. (सिव्हिल इंजिनिअरिंग) एक प्रतिष्ठित संस्थेकडून किमान ०२ वर्षांचा अनुभव, खासकरुन संस्थापित फर्म / संस्थेमध्ये तज्ञांच्या क्षेत्रातील. अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ३० वर्षे 

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.nddb.coop

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.