नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड [NDDB] भंडारा येथे पशुवैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षक पदांच्या ०२ जागा

Date : 4 June, 2018 | MahaNMK.com

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड [National Dairy Development Board] भंडारा येथे पशुवैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०१८ रोजी दुपारी ०३: ०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MVSC (Animal Nutrition) BVSC & AH

प्रशिक्षक (Trainer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.Sc (Agri) / B.Sc (Agri.)

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे

नोकरी ठिकाण : भंडारा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संघाचे मुख्य कार्यालय साईनाथ नगर, नागपूर रोड भंडारा.

Official Site : www.nddb.coop

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.