नेहरू विज्ञान केंद्र [Nehru Science Center] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 25 August, 2018 | MahaNMK.com

नेहरू विज्ञान केंद्र [Nehru Science Center] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षण सहाय्यक ‘ए’ (Education Assistant ‘A’) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree in Science

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत

कनिष्ठ लघुलेखक (Junior Stenographer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Higher Secondary or its equivalent

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी २५ वर्षापर्यंत

कार्यालय सहाय्यक (Office Assistant Gr.III) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Higher Secondary or its equivalent.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नेहरू विज्ञान केंद्र, डॉ. ई. मोझ रोड, वरळी, मुंबई - ४०००१८

Official Site : www.nehrusciencecentre.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.