नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक [NESFB] मध्ये विविध पदांच्या ५८६ जागा

Updated On : 30 May, 2018 | MahaNMK.comनॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक [North East Small Finance Bank] मध्ये विविध पदांच्या ५८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चीफ कंपल्यान्स ऑफिसर (Chief Compliance Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) २० वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

ब्रांच हेड (Branch Head) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०८ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

असिस्टंट ब्रांच हेड (Assistant Branch Head) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

सिंगल विंडो ऑपरेटर (Single Window Operator) : ९० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर (वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवाराला प्राधान्य) ०२) २ ते ३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

लायबेलिटी ऑफिसर (Liability Officer) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०१ ते ०२ संबंधीत कामाचा अनुभव

झोनल आय.टी (Zonal – IT) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर व डिप्लोमा हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा / बी. एस.सी / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स /आयटी) /बी.टेक ०२) ०१ ते ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

झोनल एक्झिक्युटिव्ह (Zonal Executive) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : 

सेंट्रल प्रोसससिंग सेंटर (Central Processing Center - Various Roles) : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) ०१ ते ०५ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

झोनल एच.आर एक्झिक्युटिव्ह (Zonal HR Executive) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पी.जी.डी.एम / एम.बी.ए (मानव संसाधन) ०२) ०३ ते ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर (आय.टी) (System Administrator - IT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी / बी.सी.ए / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स) किंवा एम.सी.ए / बी.टेक ०२) ०४ ते ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (आय.टी) (Network Administrator - IT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी / बी.सी.ए / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स) किंवा एम.सी.ए / बी.टेक ०२) ०४ ते ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव

क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) : ३५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण (वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल) ०२) Good Aptitude & Communication skill is must. Age not more then 27 Years as on 01st April 2018. Should be willing to work in rural & Semi Urban Areas and the job involves extensive field duties)

Official Site : www.nesfb.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :