नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [NFL] येथे विविध पदांच्या १९ जागा

Date : 7 June, 2019 | MahaNMK.com

icon

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [National Fertilizers Limited] येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. भरलेले ऑनलाइन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टंट मॅनेजर-मार्केटिंग (Assistant Manager-Marketing) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) ५५% गुणांसह एम.बी.ए./ पी.जी.डी.बी.एम. पदवी ०२) बी.एस्सी. (शेती) पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षापर्यंत 

इंजिनिअर-सिव्हिल (Engineer-Civil) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (सिव्हिल) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत 

इंजिनिअर-इंस्ट्रुमेंटेशन (Engineer-Instrumentation) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (इंस्ट्रुमेंटेशन) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत 

इंजिनिअर-मेकॅनिकल (Engineer-Mechanical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (मेकॅनिकल) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षापर्यंत 

ऑफिसर-CS (Officer-CS) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) आय.सी.एस.आय. उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत 

इंजिनिअर-केमिकल (Engineer-Chemical) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई.(केमिकल) पदवी किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ११ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत 

इंजिनिअर-इलेक्ट्रिकल (Engineer-Electrical) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (इलेक्ट्रिकल) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ३५ वर्षापर्यंत 

इंजिनिअर-मेकॅनिकल (Engineer-Mechanical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (मेकॅनिकल) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४० वर्षापर्यंत 

मॅनेजर-इलेक्ट्रिकल (Manager-Electrical) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह बी.टेक./ बी.ई./ बी.एस्सी.अभियांत्रिकी/ ए.एम.आय.ई. (इलेक्ट्रिकल) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ४८ वर्षापर्यंत 

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ३३ वर्षापर्यंत 

सूचना वरील सर्व पदांकरिता शुल्क : १,०००/- रुपये

सिनिअर मॅनेजर-HR (Sr. Manager-HR) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए./ स्नातकोत्तर पदवी किंवा एच.आर.एम./ पर्सनल मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल रिलेशन पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ११ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षापर्यंत  

सिनिअर मॅनेजर-F&A (Sr.Manager-F&A) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह चार्टर्ड अकाउंटंट किंवा मूल्य व व्यवस्थापन लेखापाल किंवा एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी ५० वर्षापर्यंत 

सूचना - उर्वरित सर्व पदांकरिता शुल्क : ७००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh-201301

Official Site : www.nationalfertilizers.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.