नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [NFL] तेलंगाना येथे विविध पदांच्या ४२ जागा

Date : 18 May, 2019 | MahaNMK.com

icon

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड [National Fertilizers Limited, Telangana] तेलंगाना येथे इंजिनिरिंग असिस्टंट, गोडाऊन कीपर पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६  जून २०१९  सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंजिनिरिंग असिस्टंट - प्रोडक्शन (Engineering Assistant - Production) : १७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीएससी (भौतिकी, रसायनशास्त्र, आणि गणित) किंवा रसायन अभियांत्रिकी इंजिनीयरिंग डिप्लोमा आणि किमान ०५ वर्षे अनुभव.

इंजिनिरिंग असिस्टंट - मेकॅनिकल (Engineering Assistant - Mechanical) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिरिंग डिप्लोमा  ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

इंजिनिरिंग असिस्टंट - इलेक्ट्रिकल (Engineering Assistant - Electrical) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग डिप्लोमा  ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

 इंजिनिरिंग असिस्टंट - इंस्ट्रुमेंटेशन (Engineering Assistant - Instrumentation) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिरिंग डिप्लोमा. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

इंजिनिरिंग असिस्टंट - केमिकल लॅब (Engineering Assistant - Chemical Lab) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (Chemistry)  ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

गोडाऊन कीपर (Godown Keeper) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीए.एस्सी. किंवा इंजिनिरिंग डिप्लोमा  ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० एप्रिल २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : तेलंगाना

Official Site : www.nfl.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.