उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे [NFR] मध्ये स्पोर्ट्स पर्सन पदांच्या १६ जागा

Date : 18 November, 2019 | MahaNMK.com

icon

उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे [Northeast Frontier Railway] मध्ये स्पोर्ट्स पर्सन पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्पोर्ट्स पर्सन (Sports Person) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/ महिला/अपंग - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे - १,९००/- रुपये ते २,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Personnel Officer (Recruitment), Northeast Frontier Railway/HQ. Maligaon, Guwahati • 781 011 (Assam).

Official Site : www.nfr.indianrailways.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.