राष्ट्रीय क्रीडा सचिवालय [NGS] गोवा येथे प्रकल्प अधिकारी पदांच्या १० जागा

Date : 22 November, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय क्रीडा सचिवालय [National Games Secretariat] गोवा येथे प्रकल्प अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपसंचालक-क्रीडा एफ.ए. (Deputy Director-Sports F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) क्रिडा व्यवस्थापन/ व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

प्रकल्प अधिकारी-परिवहन एफ.ए. (Project Officer-Transport F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

प्रकल्प अधिकारी-संप्रेषण एफ.ए. (Project Officer-Communications F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पब्लिक रिलेशन/ मीडिया कम्युनिकेशन मध्ये पदव्यूत्तर पदवी किंवा व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

प्रकल्प अधिकारी-स्वयंसेवक एफ.ए. (Project Officer-Volunteer F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

प्रकल्प अधिकारी-निवास एफ.ए. (Project Officer-Accommodation F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

प्रकल्प अधिकारी-सेरेमनी एफ.ए. (Project Officer-Ceremonies F.A.) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवसाय प्रशासन (एम.बी.ए.) पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी-क्रीडा एफ.ए. (Assistant Project Officer-Sports F.A.) : ०४ जागा         

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव. 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

Official Site : www.tsag.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.