भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [NHAI] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ३३ जागा

Date : 22 January, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्य महाव्यवस्थापक-तांत्रिक (Chief General Manager-Technical) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगची मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

मुख्य सरव्यवस्थापक-कायदेशीर (Chief General Manager-Legal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून कायदा विषयातील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव.  

मुख्य सरव्यवस्थापक-आय.टी. (Chief General Manager-IT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून संगणक विज्ञान/ संप्रेषण तंत्रज्ञान/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

मुख्य सरव्यवस्थापक-युटिलिटी शिफ्टिंग (Chief General Manager-Utility Shifting) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन मधील पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

महाव्यवस्थापक-वित्त (General Manager-Finance) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून वाणिज्य/ खाती शाखेतील पदवी किंवा आय.सी.ए.आय./ आय.सी.डब्ल्यू.ए./ एम.बी.ए. (वित्त) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १४ वर्षाचा अनुभव. 

महाव्यवस्थापक-कायदेशीर (General Manager-Legal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून कायदा विषयातील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

महाव्यवस्थापक-आय.टी. (General Manager-IT) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

महाव्यवस्थापक-तांत्रिक (General Manager-Technical) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगची मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

महाव्यवस्थापक-पर्यावरण(General Manager-Environment) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र किंवा कृषी, वनीकरण या विषयातील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १४ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ५६ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR & Admn.)-I A National Highways Authority of India, Plot No: G-5&6, Sector-10, Dwarka, New Delhi – 110075.

जाहिरात (Notification) : पाहा 

Official Site : www.nhai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.