राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इंडिया [NHAI] मध्ये विविध पदांच्या २२३ जागा

Date : 12 January, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इंडिया [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या २२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा / पोहचण्याची अंतिम दिनांक जानेवारी फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप महाव्यवस्थापक (तांत्रिक) [Deputy General Manager] : १३१ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering from a recognized University / Institute; and
9 years’ experience

व्यवस्थापक (तांत्रिक) [Manager] : ९२ जागा

शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering from a recognized University / Institute; and 4 years’ experience

वयाची अट : एनएचएआय च्या नियमानुसार

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

परिशिष्ट - १ (Annexure-I) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.