एनएचआयडीसी लिमिटेड [NHIDCL] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २७ जागा

Date : 18 March, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित [National Highways and Infrastructure Development Corporation Limited] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरल मॅनेजर (General Manager) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager-Finance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

व्यवस्थापक (Manager) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेतील पदवी आणि सी.ए. इंटरमीडिएट परीक्षा उत्तीण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०१ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ५५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (A and F), National Highways and Infrastructure Development Corporation Limited, 3rd  Floor, PTI Building, 4-Parliament Street, New Delhi - 110001.   

Official Site : www.nhidcl.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.