icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] अकोला येथे विविध पदांच्या १६ जागा

Updated On : 13 June, 2019 | MahaNMK.comराष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Health Department, District Surgeon, Akola] अकोला येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पीजी पदवीसह एमबीबीएस

वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / बीडीएस 

फिजिओथेरेपिस्ट (Physiotherapist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजियोथेरपी मध्ये पदवी.

ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरेपिस्ट (Audiologist & Speech Therapist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : भाषण आणि भाषा पॅथॉलॉजी मध्ये पदवी

मानसशास्त्रज्ञ (Psychologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र / बाल मनोविज्ञान पदव्यूत्तर पदवी.

ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ऑप्टोमेट्री मध्ये पदवी किंवा ऑप्टोमेट्री पदव्यूत्तर पदवी.

अर्ली इंटरव्हेन्शनिस्ट स्पेशल एज्युकेटर (Early Interventionist cum Special Educator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएससी किंवा पदव्यूत्तर पदवी डिप्लोमा किंवा बी.एड.

कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम

वैद्यकीय सामाजिक कर्मचारी (Medical Social Worker) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएसडब्लू

लॅब टेक्नीशियन (Lab Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्यूत्तर पदवी.

डेंटल टेक्नीशियन (Dental Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : डेंटल टेक्नशियन कोर्स

DEIC मॅनेजर (DEIC Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडीआरए

कार्डियोलॉजी / MD फिजिशियन (Cardiology/ MD Physician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवीसह पदव्युत्तर पदवी.

मुलाखत दिनांक : २० जुलै २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता 

औषध सल्लागार (Consultant Medicine) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवीसह पदव्युत्तर पदवी.

मुलाखत दिनांक : २० जुलै २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम 

वयाची अट : १३ जुलै २०१९ रोजी ३८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,४००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.akolazp.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 June, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :