राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] अमरावती येथे 'समुदाय आरोग्य प्रदाता' पदांच्या १२३ जागा

Date : 21 July, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Amravati] जिल्हा परिषद अमरावती येथे 'समुदाय आरोग्य प्रदाता' पदांच्या १२३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुदाय आरोग्य प्रदाता (Community Health Provider)

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे]

शुल्क : १००/- रुपये [मागासवर्गीय - ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये + कामावर आधारित मोबदला व इत्तर भत्ते - १५०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

Official Site : www.zpamravati-gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.