राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] आसाम येथे विविध पदांच्या ३३४ जागा

Date : 9 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Assam] आसाम येथे विविध पदांच्या ३३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५, १७ आणि २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ३१७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) आसाम मेडिकल कौन्सिल/ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी

वयाची अट : ०१ एप्रिल २०१९ रोजी ६२ वर्षे 

सल्लागार (Consultant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वैद्यकीय शाखेतील पदवी सह ओ.बी.जी.वाय. मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा सामुदायिक औषध/ सार्वजनिक आरोग्य मधील पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षाचा अनुभव. 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-(MBBS) : १५ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) आसाम मेडिकल कौन्सिल/ मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : आसाम

Official Site : www.nhm.assam.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.