राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] औरंगाबाद येथे विविध पदांच्या १४१ जागा

Date : 29 November, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] औरंगाबाद येथे विविध पदांच्या १४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा परिषद औरंगाबाद : ३९ जागा

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद.

जिला समनियन रूग्णालय औरंगाबाद : १०२ जागा

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिखलनाथ, औरंगाबाद.

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पाहा

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त अधिकारी - ६५ वर्षे]

वेतनमान (Pay Scale) : ९६००/- रुपये ते १२५००/- रुपये

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.