राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागा

Updated On : 27 June, 2018 | MahaNMK.comराष्ट्रीय आरोग्य अभियान [National Helath Mission, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्रात नर्सिंग कौन्सिलची मान्यता असलेल्या संस्थेच्या GNM/ B.Sc Nursing कोर्स पूर्ण ०२) MS-CIT    

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BPTH / Diplima ०२) MS-CIT   

समुपदेशक (Counsellor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MSW या विषयातील पदव्युत्तर पदवी ०२) MS-CIT       

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.B.B.S ०२) MS-CIT 

वयाची अट :  १८ वर्षे ते ३८ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रोग्लाय, चिखलथाना, औरंगाबाद.

Official Site : www.aurangabadzp.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :