राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] बीड येथे 'वैद्यकीय अधिकारी व संशोधन सहाय्यक' पदांच्या ०७ जागा

Date : 26 March, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Beed] बीड येथे 'वैद्यकीय अधिकारी व संशोधन सहाय्यक' पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस.

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.पी.एच. / एम.एस्सी. ०२) ०२ वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : बीड

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक धन्वंतरी सभागृह, जिल्हा रुग्णालय. बीड. ४३११२२.

Official Site : ww.beed.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.