राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Beed] बीड येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तालुका अकाउंटंट (Taluka Accountant)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम /एम.कॉम. MS-CI उत्तीर्ण, Tally पँकेज उत्तीर्ण ०२) ०२ वर्षाचा कामाचा अनुभव
तालुका कम्युनिटी ऑर्गनायझर (Taluka Community Organizer)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम /एम.कॉम. MS-CI उत्तीर्ण ०२) ०२ वर्षाचा कामाचा अनुभव वयाची अट :
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी - ६५ वर्षे]
शुल्क : २०००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बीड
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड.
Official Site : www.beed.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.