राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जिल्हा रुग्णालय बीड येथे विविध पदांच्या ३१ जागा

Updated On : 10 January, 2018 | MahaNMK.comराष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] जिल्हा रुग्णालय बीड येथे विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखापाल (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.COM/M.COM ०२) MS-CIT उतींर्ण

सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी/ पदव्युत्तर शिक्षण व मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग उतींर्ण  ०२) MS-CIT उतींर्ण

एलएचव्ही (LHV) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) GNM / B.Sc. नर्सिंग कोर्स उतींर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी / पूर्णनोंदणी प्रमाणपत्र आवश्यक०२) MS-CIT उतींर्ण

कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) GNM / B.Sc. नर्सिंग कोर्स उतींर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी / पूर्णनोंदणी प्रमाणपत्र आवश्यक०२) MS-CIT उतींर्ण

आरोग्य सेविका (Health care worker) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : RANM Pass कोर्स उतींर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी / पूर्णनोंदणी प्रमाणपत्र आवश्यक ०२) MS-CIT उतींर्ण

वेतनमान (Pay Scale) : ८६४०/- रुपये ते १०८००/- रुपये

नोकरी ठिकाण : बीड 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा रुगणालय बीड 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 January, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :