राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] आरोग्य सेवा संचालनालय, गोवा येथे लॅब तंत्रज्ञ पदांच्या ०५ जागा

Date : 4 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission State Family Welfare Bureau Directorate of Health Services] राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो आरोग्य सेवा संचालनालय, गोवा येथे लॅब तंत्रज्ञ पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ व १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक किंवा समकक्ष सह (रसायनशास्त्र) ०२) कोकणी किंवा मराठी चे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : S-22 SFWB, DHS,Panaji.

Official Site : www.dhsgoa.gov.in / www.goa.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.