राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] आरोग्य सेवा संचालनालय, गोवा येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 30 August, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Directorate of Health Services, Goa] आरोग्य सेवा संचालनालय, गोवा येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११, १२ व १३ सप्टेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

साहाय्यक कार्यक्रम / व्यवस्थापक एपिडेमीओलोजीस्ट (Assistant Program/ Manager Epidemiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम बी बी एस किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या संस्थेकडून प्राप्त तत्सम पदवी २. अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. ३. कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातील किमान २ वर्षांचा अनुभव. अपेक्षित : एम डी कम्युनिटी मेडिसीन/सी एच ए/ पदविका/ सार्वजनिक आरोग्य मास्टर्स

वैद्यकीय अधिकारी - डॉट्स प्लस साईट (Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम बी बी एस किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या संस्थेकडून प्राप्त तत्सम पदवी २. अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी ३. कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातील अपेक्षितः एम डी रेस्पिरेटरी मेडिसन/इंटर्नल मेडिसीन/ डीटी सी डी/ एम डी कम्युनिटी मेडिसन/सी एच ए/ पदविका/ सार्वजनिक आरोग्य मास्टर्स

वैद्यकीय अधिकारी - गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम बी बी एस किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या संस्थेकडून प्राप्त तत्सम पदवी ०२) अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी ०३) स्थानिक भाषेतील संभाषण कौशल्य अपेक्षितः ०१) पदविका/एम डी पब्लीक हेल्थ/ पी एस एम/कम्युनिटी मेडिसीन/सी एच ए/ ट्युबरक्युलोसीस अँड चेस्ट डिसजेस ०२) आर एन टी सी पी तील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

वैद्यकीय अधिकारी - राज्य टी बी सेल (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम बी बी एस किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या संस्थेकडून प्राप्त तत्सम पदवी. ०२) अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी ०३) कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमावील किमान २ वर्षे कामाचा अनुभव.०४) अतिशय कष्टात्मक क्षेत्रीय काम करण्याची तयारी. ०५) स्थानिक भाषेतील संभाषण कौशल्य अपेक्षितः  ०१) पदविका/ एम डी पब्लीक हेल्थ/ कम्युनिटी हेल्थ/ अॅडमिनिस्ट्रेशन सी एच ए/ ट्युबरक्युलोसीस अँड चेस्ट डिसजेस २.आर एन टी सी पी वील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.

टी बी / एच आय व्ही - समन्वयक (TBH HIV - Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम बी बी एस किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी प्रमाणित केलेल्या संस्थेकडून प्राप्त तत्सम पदवी ०२) अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी ०३) अतिशय कष्टात्मक क्षेत्रिय काम करण्याची तयारी अपेक्षित. ०१) पदविका/ एम डी पब्लीक हेल्थ/ कम्युनिटी हेल्थ अॅडमीनिस्ट्रेशन सी एच ए/ ट्युबरक्युलोसीस अँड चेस्ट डिसजेस ०२) आर एन टी सी पी तील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव

टी बी एच व्ही - हेल्थ विजिटर (TBHV - Health Visitor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीप्राप्त किंवा ०२) उच्चमाध्यमिक (१०+२) आणि एम पी डब्ल्यू/एल एच ही/ एन एन एम/ आरोग्य सेवक/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षणातील वरील अभ्यासक्रम/ समुपदेशन किंवा २. ट्युबरक्युलोसीस हेल्थ विजीटर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ३. कम्प्युटर ऑपरेशन चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिन्याचा) अपेक्षित. १. एम पी डब्ल्यू प्रशिक्षण अभ्यासक्रम किया सैनिटरी निरीक्षक अभ्यासक्रम आवश्यक. 

मायक्रोबायोलॉजिस्ट - आयआरएलजीएमसी (Microbiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१)  एम बी बी एस. एम डी (मायक्रोबायोलॉजी) एमएससी (मेडिकल मायको बायोलॉजी अप्लाईड मायक्रोबायोलॉजी) सोबत एम फील/पी एच डी. किंवा एम एससी ( मेडिकल मायक्रोबायोलॉजी/ अप्लाईड मायक्रोबायोलॉजी) अपेक्षितः कल्चर आणि डी एस ती फोर मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसीस

वरिष्ठ लॅबोरेटरी तंत्रज्ञ - एस टी एल एस (Senior Laboratory Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्चमाध्यमिक (१०+२) आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी किंवा तत्सम अभ्यासक्रम प्रमाणपत्र ०२) नामांकित बॅक्टेरीयल लॅबोरेटरीमध्ये किमान २ वर्षे काम केलेले असल्याचा अनुभव. तसेच दुचाकी चालविण्याचा कायमस्वरूपी परवाना असावा. अपेक्षित : आर एन टी सी पी तील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव 

लॅबोरेटरी तंत्रज्ञ - एल टी (Laboratory Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्चमाध्यमिक (१०+२) आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी किंवा तत्सम अभ्यासक्रम प्रमाणपत्र अपेक्षित : ०१) आर एन टी सी पी तील कामाचा किंवा स्पुटम स्मेयर मायक्रोस्कोपीचा किमान १ वर्षाचा अनुभव. ०२) उच्चशिक्षण अर्हता (जसे कि पदवी प्राप्त) असलेल्या उमेदवारास प्राधान्य

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ३५,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : डी एच एस केबिन.

Official Site : www.dhsgoa.gov.in/ www.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.