राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागा

Updated On : 16 July, 2018 | MahaNMK.com



राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस

वयाची अट : ६० वर्षापर्यंत 

इनचार्ज सिस्टर (Incharge Sister) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम. कोर्स पूर्ण 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम. कोर्स पूर्ण 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, सी.पी.आर हॉस्पिटल , कोल्हापूर.

Official Site : www.kolhapur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 July, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :