राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. मुलाखत दिनांक ०६ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी
डायलिसिस टेक्निशियन (Dialysis Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डिप्लोमा ०२) डायलिसिस तंत्रज्ञान मधील कोर्स प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
टी.बी.एन.व्ही. (TBNV) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वरील सर्व पदांकरिता वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षे
वरील सर्व पदांकरिता अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १३ मार्च २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, एनएचएम सेल, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, लातूर.
हृदयरोगतज्ञ (Cardiologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कार्डिओलॉजी मध्ये डी.एम. पदवी
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. स्त्रीरोगशास्त्र/ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी
बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी
मनोविकार तज्ञ (Psychiatrist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. मानसोपचार/ डी.पी.एम./ डी.एन.बी. पदवी
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-Full/ Part Time) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
उर्वरित सर्व पदांकरिता वयाची अट : १८ वर्षे ते ७० वर्षे
उर्वरित सर्व पदांकरिता मुलाखत दिनांक : ०६ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर.
शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
Official Site : www.zplatur.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.