राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई यथे विविध पदांच्या १३ जागा

Date : 3 July, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] मुंबई यथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant)

राज्य उपशामक काळजी समन्वयक (State Palliative Care Coordinator)

प्रशिक्षण सल्लागार (Training Consultant)

मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist)

वरिष्ठ मेडिकल ऑफिसर (Sr. Medical officer)

प्रोक्युरमेंट आणि लॉजिस्टिक अधिकारी (Procurement & Logistic Officer)

स्टेट अकाउंट ऑफिसर (State Account Officer)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / एमबीए / एम.एस्सी. एम.फार्मसी / बी. फार्मसी / सीए/ पदवी / पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे, नागपूर, मुंबई 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा 

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.