राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या ४० जागा

Date : 5 November, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Mumbai District Tuberculosis Control Institute, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ४० जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - डी.आर.टी.बी.केंद्र (Senior Medical Officer) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणीअनिवार्य.

वैद्यकीय अधिकारी - डॉट्स प्लस साईट (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणीअनिवार्य.

वैद्यकीय अधिकारी - वैद्यकीय महाविद्यालये (Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणीअनिवार्य.

वैद्यकीय अधिकारी - जिल्हा क्षयरोग केंद्र (Medical Officer) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणीअनिवार्य.

सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमडी मायक्रोबायोलॉजी / एमएससी मायक्रोबायोलॉजी एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणीअनिवार्य

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Superintendent) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र ०२) दोन महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र ०३) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य

वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Senior Tuberculosis Lab Technician) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) डीएमएलटी / एमएलटी ०३) दोन महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र ०४) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य.

सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी आणि computer application मध्ये डिप्लोमा. ०२) इंग्रजी टायपिंग ४० व मराठी टायपिंग ४० डब्ल्यू.पी.एम. ०३) संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक उदा. Word, Excel 

क्षयरोग आरोग्य प्रचारक (Tuberculosis Health Promoter) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा HSC आणि स्वच्छता निरीक्षक ०२) दोन महिन्याचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र.

लेखापाल (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी ०२) दोन वर्षांचा लेखापाल या पदाचा अनुभव ०३) Tally software चे ज्ञान असणे आवश्यक.

पी.पी.एम. समन्वयक (PPM Coordinator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदविका  ०२) Communication/ ACSM/ Public. Private Partnership/ Health Projects / programs या कार्यक्रमात अनुभव असल्यास. ०३) दुचाकी वाहन परवाना अनिवार्य

भंडार सहाय्यक (Store Assistant) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एचएससी ०२) डीएमएलटी / एमएलटी.

समुपदेशक (Counselor) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच सामाजिक कार्य व मानसशास्त्र या कामाचा अनुभव

वयाची अट : ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे [मागासवर्गीय/NHM कर्मचारी - ०५ वर्षे सूट, निवृत्त शासकीय अधिकारी / विशेषतज्ञ ७० वर्षे व कर्मचारी ६५ वर्षापर्यंत]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई पूर्व - ४०००१२.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.