राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या २७ जागा

Date : 9 September, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Rural Health Mission] मुंबई येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

राज्य सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/BDS/AYUSH/ नर्सिंग पदवी व MPH,Community Medicine (MD), MBA-(Health Management) /MHA  ०२) ०५ वर्षे अनुभव 

फार्मासिस्ट : २२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) D. Pharma / B. Pharma. ०२) MS-CIT/CCC  ०३) ०३ वर्षे अनुभव 

वरिष्ठ सल्लागार (CPHC) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS किंवा समतुल्य   ०२) ०५ वर्षे अनुभव 

सल्लागार (CPHC) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS/DPH/MD-PSM किंवा समतुल्य  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट] 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्तालय, आरोग्य सेवा आणि मिशन संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाउंड, पी.डी.मेलो रोड, मुंबई - ४००००१.

Official Site : www.nhm.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.