राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 24 August, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी अभियंता - इलेक्ट्रिकल (Executive Engineer - Electrical)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. इलेक्ट्रिकल  ०२) १० वर्षे अनुभव आवश्यक

उप अभियंता - इलेक्ट्रिकल (Deputy Engineer - Electrical)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. इलेक्ट्रिकल  ०२) ०५ वर्षे अनुभव आवश्यक

अकाउंटंट कम डेटा एंट्री ऑपरेटर (Accountant Cum Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम.कॉम Tally & Computer Knowledge ०२) ०२ वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ९६००/- रुपये ते २८,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : आयुक्त हेल्थ सर्व्हिसेस आणि मिशन संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाउंड, पी डी मेलो रोड, मुंबई - ४००००१.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.