राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २८ जागा

Date : 4 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Nanded] नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २८ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोग भिषक /शल्य चिकित्सक /बधिरीकरण स्त्रीरोगतज्ञ इ. तज्ञ पदासाठी त्यात्या विषयातील तज्ञ पदवी/पदविका) बी.ए.एम.एस. अर्हता (एम.बी.बी.एस. अर्हता धारक उपलब्ध न झालेस).

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड.

Official Site : www.nanded.gov.in     

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.