राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या ४१ जागा

Updated On : 19 August, 2017 | MahaNMK.comराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [National Health  Mission] मुंबई येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

PPP सल्लागार : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS.

राज्य सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव

प्र. ए. सल्लागार (एनयूएचएम) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव

प्रशिक्षण सल्लागार : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव

IPHS सल्लागार : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS व ०१ वर्ष अनुभव ii) BDS/BAMS/BHMS / नर्सिंग ग्रॅज्युएट सह MPH/ MD/MBA-हेल्थ मॅनेजमेंट/ Msc. नर्सिंग (पूर्ण वेळ) ०४ वर्षे अनुभव

कार्यकारी संचालक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Ph.D/Post Graduate Degree in PSM/Paediatrics /Medicine/ OBGY/ Biostatistics/MPH / Demography/ Medical Anthropology

सल्लागार (सार्वजनिक आरोग्य) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D in Public Health/ MD in PSM or any other medical graduate with MPH / Post-graduation ०२) ०७ वर्षे अनुभव 

सल्लागार (आरोग्य अर्थशास्त्र आणि वित्त) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D in Public Health/ MD in PSM or any other medical graduate with MPH / Post-graduation ०२) ०७ वर्षे अनुभव 

मल्टी टास्क प्रोग्राम ऑफिस : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MSW

सल्लागार (नर्सिंग) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग ०२) ०३-०५ वर्षे अनुभव

क्वालिटी अॅश्युरन्स कोऑर्डिनेटर (कॉर्पोरेशन) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MPH/MHA सह कोणतीही मेडिकल पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव 

संख्याशास्त्रज्ञ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव 

सांख्यिकी अन्वेषक : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी मध्ये पदवीधर

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : MBA सह कोणत्याही आरोग्य विज्ञान शाखेत पदवीधर

जुनियर विद्युत अभियंता : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा  ii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्तालय, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई – 400 001.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :