राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पालघर येथे विविध पदांच्या ३८ जागा

Date : 8 December, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] पालघर येथे विविध पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (पुरुष / स्त्री) : ०७ जागा

औषध निर्माता : ०५ जागा

मानसोपचार तज्ञ : ०१ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०१ जागा 

भिषक : ०३ जागा

बालरोगतज्ञ : ०८ जागा

भुलतज्ञ : ०४ जागा

स्त्रीरोग तज्ञ : ०४ जागा

समुपदेशक व समन्वयक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS/ BAMS/ D. Pharma / B.Sc DMLT/ MD/ M.S./ BUMS

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय, पालघर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.