राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे योग शिक्षक पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
योग शिक्षक (Yoga Teacher) : ३१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) योगा मध्ये पदवी / पदविका. ०२) योगिक शिक्षण मध्ये पदवी / पदविका. ०३)
योगामधील प्रमाणपत्र. ०४) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५००/- रुपये (प्रति योग सन्न प्रति आठवडा)
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जिल्हा रुग्णालय, परभणी.
Official Site: www.parbhani.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.