icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] परभणी येथे विविध पदांच्या ५९ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.comराष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक (Counselor) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदवी 

दंत तंत्रज्ञ (Dental Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि दंत तंत्रज्ञ मधील डिप्लोमा. 

सांख्यिकीय अन्वेषक (Statistical Investigator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी किंवा गणित विषयामध्ये पदवी सह MS-CIT उत्तीर्ण 

मानसशास्त्रज्ञ (Psychologist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र मध्ये एम.ए. पदवी 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म./ डी.फार्म. पदवी 

लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. आणि डी.एम.एल.टी. पदवी 

पर्यवेक्षक (Supervisor) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी सह टंकलेखनाचे कौशल्य. 

लेखापाल (Accountant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. पदवी सह टॅली सर्टिफिकेट

ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजर (Block Community Mobilizer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी सह टंकलेखनाचे कौशल्य. 

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपिस्ट मधील पदवी

पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह पी.एम.डब्ल्यू. प्रमाणपत्र

फिजीशियन सल्लागार औषध (Physician Consultant Medicine) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : मेडिसिन मध्ये एम.डी. पदवी/ डी.एन.बी. पदवी  

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी 

ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ऑन्कोलॉजी मध्ये डी.एम. पदवी  

नेफरोलॉजिस्ट (Nephrologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : नेफरोलॉजी मध्ये डी.एम. पदवी  

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कार्डिओलॉजी मध्ये डी.एम. पदवी  

डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डेंटल हायजिनिस्ट मधील डिप्लोमा. 

आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : आयुष मधील पी.जी. पदवी 

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजिस्ट मधील पदवी

डीईआयसी व्यवस्थापक (DEIC Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणतीही वैद्यकीय पदवी

आयुष मसाजिस्ट कम अटेंडंट (Ayush Massagist Cum Attendant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि मसाजिस्ट कोर्स 

ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. आणि डी.एम.एल.टी. पदवी 

आयुष एमओ युनानी (Ayush MO Unani) : ०१ जागा             

शैक्षणिक पात्रता : बी.यू.एम.एस. पदवी     

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सामान्य रुग्णालय, परभणी

Official Site : www.parbhani.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 24 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :