राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] परभणी येथे विविध पदांच्या ८० जागा

Date : 31 March, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Parbhani] परभणी येथे विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक ०२ एप्रिल २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ (Medical Officer Specialist) : -

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस. पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ७० वर्षापर्यंत]

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : -

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ७० वर्षापर्यंत]

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ६५ वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन सभागृह परभणी.

Official Site : www.jalna.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.