राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] पुणे येथे विविध पदांच्या ३४ जागा

Date : 4 July, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health MissionPune] पुणे येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य 

औषध निर्माता (Pharmacist) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

आरोग्य अधिपरिचारिका (Staff Nurse) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी ०२) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवन समोर, साधू वासवाणी चौकाशेजारी, पुणे-४११००१.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.