राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी सह MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
आरोग्य अधिपरिचारिका (Staff Nurse) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी ०२) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
औषध निर्माता (Pharmacist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म पदवी सह MSPC/ PCI कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती मावळ, पुणे.
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.