राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] सांगली येथे 'लसीकरण क्षेत्र संनियंत्रक' पदांच्या ०४ जागा

Date : 8 December, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] सांगली येथे 'लसीकरण क्षेत्र संनियंत्रक' पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लसीकरण क्षेत्र संनियंत्रक (Immunization Field Monitor)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेमध्ये पदवी / पदव्युत्तर पदविका / पदविका

वयाची अट : ३८ वर्षे [मगासवर्गीय - ०५ वर्षे सूट, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी - ६५ वर्षापर्यंत]

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये + ग्रेड पे - ५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत , ३ रा मजला, जिल्हा परिषद सांगली.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.