राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांच्या जागा

Date : 1 April, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Health Society Satara] जिल्हा आरोग्य सोसायटी सातारा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०१ एप्रिल २०२० ते ०४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:०० ते ०१:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

भूलतज्ञ (Anaesthetist) 

शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी

ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ञ (OBGY Gynecologist)

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. स्त्रीरोगशास्त्र/ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पदवी 

बालरोग तज्ञ (Pediatrician)

शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोगतज्ञ/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पदवी 

फिजिशियन (Physician)

शैक्षणिक पात्रता : एमडी औषध / डीएनबी

वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस (Medical Officer - MBBS)

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी 

स्टाफ नर्स (Staff Nurse)

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक 

वयाची अट : ७० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा अधिकारी आरोग्य कार्यालय, जिल्हा परिषद् सतारा.

Official Site : www.zpsatara.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.