icon

सार्वजनिक आरोग्य विभाग [NHM] सातारा येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 4 April, 2020 | MahaNMK.com



सार्वजनिक आरोग्य विभाग [Public Health Mission Satara] सातारा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी गट-अ (Medical Officer Group-A) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदव्यूत्तर पदवी / पदविका (विशेषज्ञ) (नोंदणीकृत) उपलब्ध नसल्यास एम.बी.बी.एस. (नोंदणीकृत)

क्ष-किरण तज्ञ (X-ray Specialist) : ०१ जागा 

रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician) : ०२ जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ क (Laboratory Technician) : ०१ जागा 

वाहनचालक (Driver) : ०५ जागा 

आहार तज्ञ (Diet Specialist) : ०१ जागा 

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : जाहिरात पाहा

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.satara.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :