राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM SHS] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 11 August, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission SHS Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संगणक तज्ञ (Junior Computer Specialist) : ०२ जागा

राज्य डेटा व्यवस्थापक (State Data Manager) : ०१ जागा

सिस्टम विश्लेषक (System Analyst) : ०१ जागा

वरिष्ठ आयटी सल्लागार (Senior IT Consultant) : ०१ जागा 

आयटी इंजिनियर (IT Engineer) : ०३ जागा

टेलिमेडिसीन सल्लागार (Telemedicine Consultant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. / B.Tech. (Computer /IT) / MCA / MBA / M.Sc

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आरोग्य सेवा आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पीटल कम्पाऊंड, पी. डिमेलो रोड, मुंबई - ४००००१.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.