[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर भरती 2024

Date : 19 February, 2024 | MahaNMK.com

icon

NHM Kolhapur Bharti 2024

NHM Kolhapur Bharti 2024: NHM Kolhapur Bharti 2024, NHM long-form is the National Health Mission. In Kolhapur, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Kolhapur i.e. nhm.gov.in. Kolhapur is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Kolhapur NHM Recruitments 2024, and NHM Kolhapur Vacancy 2024. You can check other Kolhapur Jobs from Maha NMK, by visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: 19/02/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 04 जागा

NHM Kolhapur Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 01
2 फार्मासिस्ट / Pharmacist 01
3 ANM/स्टाफ नर्स / ANM/Staff Nurse 01
4 लॅब टेक्निशियन / Lab Technician 01

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस.
2 D.farm/B.pharm महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य
3 ANM/GNM/B.sc Nursing- महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य
4 01) B.Sc/12 th DMLT- महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य 02) 01 वर्षे अनुभव.

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्गासाठी - 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खालापूर ता. खालापूर जि. रायगड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 15/02/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे सुविधा व्यवस्थापक, लेखापाल आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

NHM Kolhapur Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सुविधा व्यवस्थापक / Facility Manager 01
2 लेखापाल आणि डेटा एंट्री ऑपरेटर / Accountant and Data Entry Operator 01

Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 MCA / B.Tech
2

01) ERP-09 टॅली प्रमाणपत्रासह बी.कॉम.  02) मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग परिक्षा उर्तीर्ण.  03) MSCIT उतीर्ण

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment 2024

वयाची अट : 38 वर्ष [राखीव प्रवर्गासाठी - 43 वर्ष]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर ४१६००३

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/01/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 39 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 39 जागा

NHM Kolhapur Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officers 05
2 स्टाफ नर्स / Staff Nurses 17
3 बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी / Multipurpose Health Workers 17

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 एम.बी.बी.एस. उत्तीर्ण
2 जीएनएम बीएससी नर्सिंग
3 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्गासाठी - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर - 416003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 02/01/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 24 जागा

NHM Kolhapur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 किटकशास्त्रज्ञ / Entomologists 06
2 सार्वजनिक आरोग्य तज्ञ / Public Health Specialist 06
3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 12

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 एम.एस्सी. प्राणीशास्त्र सह 05 वर्षाचा अनुभव
2 कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/ MHA/एमबीए
3 12 वी + DMLT अभ्यासक्रम

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, (2 रा मजला) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर 416003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/11/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 23 जागा

NHM Kolhapur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 फिजीशियन (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Physician 02
2 स्त्रीरोगतज्ञ (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Gynecologists 02
3 रेडिओलॉजिस्ट (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Radiologist 01
4 भुलतज्ञ (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Neurologist 06
5 बालरोगतज्ञ (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Pediatrician 02
6 सर्जन (पूर्ण वेळ / ऑन कॉल) / Surgeon 03
7 कार्डिओलॉजिस्ट / Cardiologist 01
8 फिजीशियन /  01
9 जिल्हा कार्यक्रम समन्वयक / District Program Coordinator 01
10 डेंटल हायजेनिस्ट / Dental Hygienist 01
11 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक / District Program Manager 01
12 डाटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator 01
13 आशा गटप्रवर्तक / ASHA Group Promoter 01

Eligibility Criteria For NHM Kolhapur Recruitment 2023 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 8,125/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर - 416003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 02/11/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर / Accountant and Data Entry Operator 01) बी.कॉम सह ERP-09 टॅली प्रमाणपत्र 02) मराठी 30 & इंग्रजी 40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण 3) MSCIT उत्तीर्ण. 01

Eligibility Criteria For NHM Kolhapur

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर - 416003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in 

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 13/06/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
लेखापाल तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर / Accountant and Data Entry Operator 01) बी.कॉम सह ERP-09 टॅली प्रमाणपत्र 02) मराठी 30 & इंग्रजी 40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण 3) MSCIT उत्तीर्ण. 01

Eligibility Criteria For NHM Kolhapur

वयाची अट : 38 वर्षापर्यंत.

शुल्क : 150/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर - 416003.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in 

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २६/१०/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३१ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
भिषक (फिजिशियन) / Physician ०१
डेंटल सर्जन / Dental Surgeon ०४
डेंटल हायजिनिस्ट / Dental Hygienist ०१
डेंटल असिस्टंट / Dental Assistant ०१
भूलतज्ञ / Anesthetist ०१
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) २०
लेखापाल / Accountant ०१
सामाजिक कार्यकर्ता / Social Worker ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician ०३

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
एमडी मेडिसिन / डीएनबी ३८ वर्षापर्यंत
०१) एमडीएस / बीडीएस ०२) ०२ वर्षे अनुभव ३८ वर्षापर्यंत
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) डेंटल हायजिनिस्ट कोर्स मध्ये डिप्लोमा, दंत परिषद सह नोंदणी ३८ वर्षापर्यंत
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डेंटल क्लिनिक ०१ वर्षे शासकीय संस्था अनुभव ३८ वर्षापर्यंत
एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी ३८ वर्षापर्यंत
एमबीबीएस उत्तीर्ण ७० वर्षापर्यंत
०१) बीकॉम टॅलीउत्तीर्ण इआरपी९ ०२) MS-CIT ०३) मराठी ३० शप्रमी व ०४) इंग्रजी ४० शप्रमी ३८ वर्षापर्यंत
एमएसडब्ल्यू उत्तीर्ण ३८ वर्षापर्यंत
डीएमएलटी उत्तीर्ण ३८ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट :०७ नोव्हेंबर २०२२ रोजी, [मागासवर्गीय प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in 

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in  या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/०९/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक / Senior Tuberculosis Treatment Supervisor ०५
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक / Senior Tuberculosis Laboratory Supervisor ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician ०१

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त स्वच्छताविषयक निरीक्षक अभ्यासक्रम ०२) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०३) कायमस्वरूपी दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स असावे आणि दुचाकी चालविण्यास सक्षम
०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्थाकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) कायमस्वरूपी दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स असावे आणि दुचाकी चालविण्यास सक्षम ०३) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान २ महिने) ०४) ०१ वर्षे अनुभव
०१) इंटरमीडिएट (१०+२) आणि डिप्लोमा किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये प्रमाणित अभ्यासक्रम किंवा समतुल्य ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, १४, “कृष्णा बिल्डींग”, सी. पी. आर हॉस्पिटल आवार, दसरा चौक, कोल्हापूर - ४१६००२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in 

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in  या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २६/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
भिषक / Physician ०२
स्त्रीरोगतज्ञ / Gynecologist ०२
रेडिओलॉजिस्ट / Radiologist ०१
भूलतज्ञ/ Anaesthetist ०३
आहारतज्ञ / Dietitian ०१
डायलेसीस तंत्रज्ञ / Dialysis Technician ०१
समुपदेशक / Counselor ०१
औषध निर्माता / Pharmacist ०७

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमडी (मेडिसिन)/ डीएनबी
एमडी/ एमएस (Gyn)/ डिजिओ/ डीएनबी
एमडी (रेडिओलॉजि)/ डीएमआरडी
एमडी (भूलतज्ञ)/ डीए / डीएनबी
बी.एस्सी. पोषणतज्ञ, होम सायंस आणि पोषणतज्ञ
१०+२ सह विज्ञान आणि डिप्लोमा किंवा डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र
एमएस डब्ल्यू
बी.फार्मसी/ डी.फार्मसी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय, नियंत्र कक्ष, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpkolhapur.gov.in 

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १४/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २३ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्त्रीरोगतज्ञ/ Gynecologist ०२
भूलतज्ञ/ Anaesthetist ०४
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer ०९
शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक/ City Quality Assurance Assistant ०१
वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक/ Senior Tuberculosis Supervisor ०४
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full time Medical Officer ०४

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एमडी/ एमएस (Gyn)/ डिजिओ ७० वर्षापर्यंत
एमडी (भूलतज्ञ)/ डीए ७० वर्षापर्यंत
एमडी/ एमएस (Gyn)/ डिजिओ/ एमडी (भूलतज्ञ)/ डीए MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षापर्यंत
कोणत्याही शाखेचा पदवीधर (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.) मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग MS-CIT ३८ वर्षापर्यंत
कोणत्याही शाखेचा पदवीधर (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.) मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग MS-CIT ३८ वर्षापर्यंत
एम.बी.बी.एस. MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर. दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस पी ऑफिस जवळ कसबा बावडा रोड कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in

How to Apply For NHM Kolhapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ते ३० मे २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpkolhapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०१/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
भूलतज्ञ/ Anaesthetist -
स्त्रीरोगतज्ञ/ Gynecologist
बालरोगतज्ञ/ Pediatrician
सर्जन/ Surgeon
भिषक/ Physician
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमडी (भूलतज्ञ)/ डीए / डीएनबी
एमडी/ एमएस (Gyn)/ डिजिओ/ डीएनबी
एमडी (Ped)/ डीएनबी/ डीसीएच
एमएस जनरल सर्जरी / डीएनबी
एमडी (मेडिसिन)/ डीएनबी
एमडी (रेडिओलॉजि)/ डीएमआरडी

शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Rural Hospital Cell, Civil Surgeon Office, CPR, Kolhapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: २८/१२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७१ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
शितसाखळी तंत्रज्ञ/ Cold Chain Technician ०१
एनडीसीपी लेखापाल/ NDCP Accountant ०१
कान नाक घसा तज्ञ/ Ear, Nose, Throat Specialist ०१
ऑडिओलॉजीस्ट/ Audiologist ०१
ऑडिओलॉजीस्ट सहाय्यक/ Audiologist Assistant ०१
इन्स्ट्रक्टर हिअरिंग/ Instructor Hearing ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०१
स्टाफ नर्स/ Staff Nurse ५०
 वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
१०  वैद्यकीय अधिकारी (पुरुष)/ Medical Officer (Male) ०२
११ भिषक/ Physician ०३
१२ स्त्रीरोगतज्ञ/ Gynecologist ०३
१३ बालरोगतज्ञ/ Pediatrician ०१
१४ भूलतज्ञ/ Anaesthetist ०४

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
१० वी परीक्षा उत्तीर्ण + मेकॅनिक रेफ्रिजरेशन & वातानुकुलीत मध्ये आयटीआय 
बी.कॉम, टॅली इआरपी ९, MS-CIT व मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन
एमएस ईएनटी / डिओआरएस / डीएनबी
ऑडिओलॉजी पदवी
१२ वी + ऑडिओलॉजी पदविका
हिअरिंग इन्स्ट्रक्टर पदवी
डीएमएलटी
जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग
एम.बी.बी.एस
१० एमबीबीएस/ बीएएमएस
११ एमडी (मेडिसिन)/ डीएनबी
१२ एमडी/ एमएस (Gyn)/ डिजिओ/ डीएनबी
१३ एमडी (Ped)/ डीएनबी/ डीसीएच
१४ एमडी (Anaesthetist)/ डीए / डीएनबी

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

  • एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशेषज्ञ - ७० वर्षापर्यंत.

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष २ मजला , आरोग विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: २१/१२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विशेषज्ञ स्त्रीरोगतज्ञ/ Specialist Gynecologist ०३
विशेषज्ञ बालरोगतज्ञ/ Specialist Pediatrician ०३
विशेषज्ञ भूलतज्ञ/ Specialist Anesthesiologist ०६
स्टाफ नर्स/ Staff Nurse १०
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Full-Time Medical Officer ०४

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
एमडी/एमएस (स्त्रीरोग तज्ञ) / डीजिओ/ डीएनबी ७० वर्षापर्यंत
एमडी (बालरोग तज्ञ) / डीए/ डीएनबी ७० वर्षापर्यंत
एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी/ डीसीएच ७० वर्षापर्यंत
एम.बी.बी.एस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ३८ वर्षापर्यंत
जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य आहे ७० वर्षापर्यंत

सूचना : शासकीय/ निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य

सूचना - वयाची अट (स्टाफ नर्स पदांसाठी) : [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोलापूर, दुसरा मजला, SP ऑफिस जवळ, कसबा रोड, कोल्हापूर - ४१६००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: २१/०८/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १६ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
भूलतज्ञ/ Anesthesiologis ०४
भिषक/ Physician ०२
स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologist ०३
बालरोग तज्ञ/ Pediatrician ०१
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist ०१
नेफ्रोलॉजिस्ट/ Nephrologist  ०१
एक्स-रे तंत्रज्ञ/ X-Ray Technician ०३

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस
एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी
एमडी (औषध)/ डीएनबी
एमडी/एमडी (स्त्रीरोग तज्ञ) / डीजिओ / डीएनबी
एमडी (बालरोग तज्ञ) / डीसीएच / डीएनबी
एमडी रेडिओलॉजि / डीएमआरडी
डीएम नेफ्रोलॉजि
१०+२ सह डिप्लोमा - संबंधित फील्ड मध्ये

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

  • एम.बी.बी.एस., विशेषतज्ञ  - ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय, नियंत्रण कक्ष, सी.पी. आर हॉस्पिटल, कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०५/०८/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०५
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapist ०१

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस/ बीएचएमएस
बॅचलर ऑफ फिजिओथेरपी

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी - ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,५००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (वैद्यकीय अधिकारी) : ग्रामीण रुग्णालय, नियंत्रण कक्ष, सी.पी. आर हॉस्पिटल, कोल्हापूर.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (फिजिओथेरपिस्ट) : सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, (कुष्ठरोग) कार्यालय, आर.के. नगर रोड, शेंडा पार्क, कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०५/०८/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक/ Senior Tuberculosis Treatment Supervisor ०२
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक/ Senior Tuberculosis Laboratory Supervisor ०१
टीबी हेल्थ व्हिजिटर/ TB Health Visitor ०१

Eligibility Criteria For NHM Kolhapur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, १४, “कृष्णा बिल्डींग”, सी. पी. आर हॉस्पिटल आवर, दसरा चौक, कोल्हापूर - ४१६००२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३०/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

NHM Kolhapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सांख्यिकी अन्वेषक/ Statistical Investigator ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०५
टी.बी.एच.व्ही./ T.B.H.V.  ०१

Eligibility Criteria For NHM Kolhapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) सांख्यिकी किंवा गणिताची पदवी ०२) MS-CIT
एम.बी.बी.एस किंवा समकक्ष पदवी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मस्ट रोटरी इंटर्नशिप अनिवार्य
बी.एस्सी सह डीएमएलटी
पदवी 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी - ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा माळा, एस. पी. ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड कोल्हापूर - ४१६००३.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०२/०३/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०२
भूलतज्ञ/ Anesthesiologist ०५
फिजिशियन/ Physician ०३
स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologist ०४
बालरोग तज्ञ/ Pediatrician ०२
केस नोंदणीकृत सहाय्यक/ Case Registered Assistant ०१
एक्स-रे तंत्रज्ञ/ X-Ray Technician ०३

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, सी.पी.आर कोल्हापूर.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpkolhapur.gov.in


MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Kolhapur?

NHM stands for National Health Mission. NHM Kolhapur is a subdivision of NHM for the Kolhapur region. It is frequently called NHM Kolhapur.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.