राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Thane] ठाणे येथे गटप्रवर्तक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गटप्रवर्तक (Block Facilitor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान पदवीधर असणे आवश्यक ०२) संगणक ज्ञान एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असणे आवश्यक ०३) टायपिंग मराठी ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि आवश्यक ०४) World of Excel चे काम केल्याचा अनुभव.
वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखत ठिकाण : आरोग्य विभाग, जिल्हापरिषद ठाणे.
Official Site : www.thane.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.