राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] ठाणे येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 26 August, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य. ०२) राखीव /खाजगी दवाखान्यातील अनुभव असल्यास प्राध्यान.

परिचारिका (Nurse) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी पास GNM बी.एस्सी. नर्सिंग कोर्स MNC कडील नोंदणी अनिवार्य. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य 

एल.एच.व्ही. (LHV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी पास GNM बी.एस्सी. नर्सिंग कोर्स MNC कडील नोंदणी अनिवार्य. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.फार्म./डी.फार्म. MPSC कडील नोंदणी अनिवार्य. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, पंचायत समिती अंबरनाथ कार्यालय, ३ रा माळा, प्रशसकीय भवन, अंबरनाथ (प.), जिल्हा ठाणे.

Official Site : www.thane.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.