राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] ठाणे येथे गट प्रवर्तक पदांच्या ०७ जागा

Date : 30 August, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Thane] ठाणे येथे गट प्रवर्तक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गट प्रवर्तक (Block Facilitator) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) संगणकाचे ज्ञान MS-CIT उत्तीर्ण ०३) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक ०४) Word or Excel चे काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.   

वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये + ३००/- रुपये प्रवासभत्ता

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (एनएचएम विभाग, चौथा माळा)

Official Site : www.thane.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.