राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] त्रिपुरा येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी पदांच्या १८० जागा

Date : 9 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य मिशन [National Health Mission, Tripura] त्रिपुरा येथे समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या १८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer) : १८० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त / विद्यापीठातून सामान्य नर्सिंग अँड मिडवाइफरी (जीएनएम) / विज्ञान नर्सिंग मध्ये पदवी (बी.एस्सी. नर्सिंग) एम.एस्सी. नर्सिंग / आयुर्वेद मध्ये पदवी.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : त्रिपुरा (अगरतला)

Official Site : www.nhmmp.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.