राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] वाशीम येथे विविध पदांच्या १४ जागा

Date : 16 November, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] वाशीम येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer): ०४ जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS or Post Graduate Equivalent Degree o  for m Recognized university by MMC

फिजिशियन (Physician): ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS or Post Graduate Equivalent Degree o  for m Recognized university by MMC

सल्लागार चिकित्सा (Consultant Medicine): ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS or Post Graduate Equivalent Degree o  for m Recognized university by MMC (MD in Medicine)

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist): ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: Bachelor Degree in Physiotherapy

कर्मचारी नर्स (Staff Nurse): ०२ जागा

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Nursing) or GNM

समुपदेशक (Counsellor): ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता: BSW or MSW degree/Diploma in Counselling/Health Education/Mass Communication

बहु पुनर्वसन (Multi Rehabilitation): ०४ जागा

शैक्षणिक पात्रता: Bachelor Degree in Physiotherapy10+2 or Equivalent

वयाची अट:  ६२ वर्षे

वेतनमान (Pay Scale): १००००/- रुपये ते ५००००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, एनसीडी विभाग, वाशिम

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.