राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] वाशीम येथे विविध पदांच्या १९ जागा

Date : 14 March, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] जिल्हा एकात्मिक व आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी वाशीम येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मार्च २०१८ रोजी व २१ मुलाखत दिनांक २१ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS

एएनएम (ANM) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ANM and MNC Registration

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ANM+ LHV

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc.DMLT MSBTE Registration

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : D.Pharm

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ८,४००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : वाशीम

अर्ज पाठविण्याचा पत्ता  व मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा परिषद रुग्लाय, वाशिम

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.