[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती 2023

Date : 2 October, 2023 | MahaNMK.com

icon

NHM Washim Bharti 2023

NHM Washim Bharti 2023: NHM Washim Bharti 2023, NHM long-form is the National Health Mission. In Washim, NHM Recruitment notification will be displayed on the official website of ZP Washim i.e.zpwashim.in and washim.gov.in. Washim is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Washim NHM Recruitments 2023. You can check other Washim Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: 02/10/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Washim] वाशीम येथे विविध पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 24 जागा

NHM Washim Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कीटकशास्त्रज्ञ / Entomologist 06
2 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ / Public Health Specialist 06
3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 12

Eligibility Criteria For NHM Washim Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 कोणतेही मेडिकल पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/MAH/ एमबीए
2 एमएससी कीटकशास्त्र किंवा एमएससी प्राणीशास्त्र सह कीटकशास्त्र
3 12 वी विज्ञान + DMLT (पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य)

वयाची अट : 05 ऑक्टोबर 2023 रोजी 18 वर्षे 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 200/- रुपये [मागासवर्गीय - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

 

पद क्रमांक ऑनलाईन अर्ज
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा
3 येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

How to Apply For NHM Washim Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://docs.google.com/forms/d/e/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwashim.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 07/06/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Washim] वाशीम येथे विविध पदांच्या 31 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 31 जागा

NHM Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist 01
2 विशेषज्ञ / Specialist 08
3 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 05
4 दंतवैद्य / Dentist 02
5 कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य / Program Manager-Public Health 06
6 IPHS समन्वयक / IPHS Coordinator 01
7 वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी युनानी / Medical Officer Ayush PG Unani 01
8 स्टाफ नर्स / Staff Nurse 06
9 RBSK LMO 01

Eligibility Criteria For NHM Washim

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 एमबीबीएस एमडी / डीएनबी (हृदयविज्ञान)
2 एमबीबीएस एमडी / डीएनबी
3 एमबीबीएस
4 बीडीएस / एमडीएस
5 कोणतेही मेडिकल पदवीधर सह एमपीएच
6 अभियंता बायोमेडिकल
7 बियुएमएस एमडी (युनानी)
8 जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
9 बीएएमएस

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग- 05 वर्षे सूट]

शुल्क : 200/- रुपये [मागासवर्गीय - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

How to Apply For NHM Washim Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://docs.google.com/forms/d/e/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwashim.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १७/१०/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Washim] वाशीम येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २८ जागा

NHM Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist ०१
विशेषज्ञ / Specialist ०७
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) ०९
तंत्रज्ञ / Technician ०२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician ०५
ऑडिओमेट्रिक / ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट / Audiometric / Audiologist & Speech Therapist ०२
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor for Hearing Impaired Children /  ०१
समुपदेशक / Counsellor ०१

Eligibility Criteria For NHM Washim

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमबीबीएस एमडी / डीएनबी (हृदयविज्ञान)
एमबीबीएस एमडी / डीएनबी/ एमडी मेडिसिन / डीपीएम
एमबीबीएस
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण + दंत तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा ०२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान + मान्यताप्राप्त संस्थापासून दंत आरोग्यशास्त्रज्ञ मध्ये डिप्लोमा (भारत परिषद संस्थाकडून दंत नोंदणीकृत)
मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डपासून १०+२ सह विज्ञान आणि रक्तपेढी तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा किंवा रक्तपेढी तंत्रज्ञानमध्ये प्रमाणपत्र कोर्स (MSBTE)
एक तांत्रिक व्यक्ती सह मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑडिओलॉजी आणि भाषण इंग्रजी पॅथॉलॉजी मध्ये ४ वर्षे पदवी
१२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान + डिप्लोमा
एमएसडब्ल्यू + MS-CIT + टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग- ०५ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वाशीम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

How to Apply For NHM Washim Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwashim.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २५/०५/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Washim] वाशीम येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४५ जागा

NHM Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) १५
स्टाफ नर्स / Staff Nurse १५
एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) १५

Eligibility Criteria For NHM Washim 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट, वैद्यकीय अधिकारी - ७० वर्षे]

शुल्क : २००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

How to Apply For NHM Washim Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.