राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [NHSRC] नवी दिल्ली येथे तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा

Date : 9 November, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र [National Health Systems Resource Centre, New Delhi] नवी दिल्ली येथे तांत्रिक अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) समाजशास्त्र/ सामाजिक कार्य/ व्यवस्थापन/ ग्रामीण विकास व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २९ नोव्हेंबर २०१९ रोजी ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९०,०००/- रुपये ते १,३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.nhsrcindia.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.