राष्ट्रीय तपासणी संस्था [NIA] मार्फत विविध पदांच्या ०४ जागा

Date : 18 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] मार्फत विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ प्रणाली विश्लेषक (Senior System Analyst) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स रिसर्च / फिजिक्स किंवा इकॉनॉमिक्स / कॉमर्स मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी / संगणक विज्ञान पदवी किंवा समकक्ष. ०२) अनुभव आवश्यक.

नेटवर्क प्रशासक (Network Administrator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन सांख्यिकी / गणित / ऑपरेशन्स / प्रतिनियुक्ती / संशोधन / भौतिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य पदवी किंवा अभियांत्रिकी / संगणक विज्ञान विषयात पदवी. ०२) अनुभव आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७८,०००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The DIG(Adm), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.

Official Site : www.nia.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.